Saturday, 25 August 2012



ह्रृदयचा ताल, पावलांचा ठेका, जीवनाची आवर्तने, आयुष्याची गती, माणसांच्या वाहत्या नदीसोबत घुमणारे तारप्याचे खोल सूर…. जसे जीवन तशी कला, प्रवाही, सळसळती, एकमेकांत गुंफलेली, साऱ्यांसोबत मिसळुन साऱ्यांना एकरुप करणारी... 


No comments:

Post a Comment